सुंदर चित्र. तसेच त्याखालील शब्दही मार्मिक.
'माझे म्हणजे घोड्याचे' नाही तर मग नीलहंस हा घोडेस्वार आहे का?'घोडा व स्वार मराठी': मला तर घोडा अरबी व स्वार ईशान्यभारतीय (!) वाटतो आहे. ;-)