तेलामध्ये थोडे हिंग घालुन त्यात वाटलेली डाळ घालावी आणि त्यात तिखट, मीठ, बडीशेप, काळी मिरि, आले घालावे

तेलामध्ये थोडा हिंग घालून त्यात वाटलेली डाळ घालावी की तेलामध्ये हिंग घालून तो वाटलेल्या डाळीत घालावा? हे मिश्रण कच्चेच पुरीत भरावे की आधी थोडे परतून घ्यावे?