बेडोल शरीराचे, अर्धनग्न अवस्थेतले, गान्जाची चिलीम फुन्कणारे असे लोक अवतारी पुरुष कसे असू शकतात?

मान्य!

फिट्ट शरीराचे, गुळगुळीत दाढी करणारे, परीटघडीची वस्त्रे अंगभर परिधान करणारे, मर्सिडीझ मधून फिरणारे, स्वतःचे संकेतस्थळ असणारे, "तुम्ही जगा, दुसर्याला जगवा" असा (कोणालाही देता येईल आणि) कोणालाही सहज समजेल असा संदेश देणारे नरेंद्र महाराजांसारखे पुरुषच खरे अवतारी असण्याची शक्यता मला जास्त वाटते.

शिवाय कपाळाला टिळा लावून खिशाला त्यांचा बिल्ला लावला, की मुंबईच्या लोकलमध्ये बसायला जागाही मिळते असं म्हणतात.

"गण गण गणात बोते" चा काय उपयोग?

- कोंबडी