ठीक गझल. 'ग' चा वापर खटकतो. वारुणी वगैरे थेट भाऊसाहेब पाटणकरांच्या शैलीतली दिसते. काही काही ओळी फार चांगल्या आहेत.

तुझ्याविना पाहिले कधी का कुणाकडे
नकोस नजरेतुनी करू हद्दपार तू

छान. गोळीबंदपणा उत्तम.

पण एकंदर गोळीबंदपणा कमीच आहे. एखाद्या घाईघाईत केलेल्या अनुवादासारखी रचनेत क्लिष्टता आहे.

चित्तरंजन