मनोरूग्ण अर्थहीन बडबड करीत नसतात, तेंव्हा उगाचच आपले अज्ञान पाजळून मनोरूग्णांचा अपमान करू नये. मनोरूग्ण नातेवाईक असताना आपल्या समाजातील आपल्यासारख्या लोकांमुळे आमच्यांसारख्यांना किती त्रास होतो याची आपल्याला कल्पना नसावी.
स्निग्धा