ह्यालाच फ्रेंच टोस्ट असे म्हणतात. हे सांगायची गरज नव्हती, कारण ते मलाही माहिती आहे. फक्त मी मराठीत लिहिले आहे कारण सर्वच मराठी मध्ये आहे. 
नाव बदलल्याने पदार्थ बदलत नसावा कदाचित. धन्यवाद.