रविवार वा सोमवार (५ मे वा ६ मे) च्या सकाळमधे पुण्यात अशाच स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या दोघांना पकडल्याची बातमी आहे. सकाळची साईट चालत नसल्याने लिंक देता येत नाही.
अशा प्रसंगी बारीकसारीक हत्यार असलेले बरे असे मलाही वाटते.
एक शंकाः भारतात स्टन् गन वा पेपर स्प्रे सहज मिळतात का? अमेरिकेतून भारतात ह्या गोष्टी आणू देतील का?