यादी खूप मोठी आहे का? का वेगळी नावे अपेक्षित होती? ब्रूस ली चे नाव वगळल्याबद्दल क्षमा मागितलीच आहे. शिवाय महंमद अली वा टायसनचे नाव घालू का?
 शुभेच्छा नक्की कशाकरता दिल्या आहेत?