कारकून,
रोजनिशीतले शेवटचे पानही छान आहे. पण शेवटचे का? अजुनही अशी अनेक पाने वाचायला आवडतील. वेळ होईल त्याप्रमाणे लिहित राहवे ही आग्रहाची विनंती.
रोहिणी