एक शंकाः भारतात स्टन् गन वा पेपर स्प्रे सहज मिळतात का?कल्पना नाही
अमेरिकेतून भारतात ह्या गोष्टी आणू देतील का?काही हरकत असेल असे वाटत नाही. पण कधी नेण्याचा प्रयत्न नाही केलेला.