छान लेखमाला. आमच्या सर्वांच्या ज्ञानात भर घालण्याबद्दल धन्यवाद ! भरती ओहोटी वरून आठवले, सूर्य-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा आपल्या शरीरावरही परिणाम होत असतो असे म्हणतात. भरती ओहोटी च्या वेळी जखम झाल्यास, इतर वेळेपेक्षा जास्त रक्त जाते असे म्हणतात ते खरे असावे का ?