मराठी संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या चित्रातही मराठी चित्रकाराची स्वाक्षरी व दिनांक इंग्रजीत असावे आणि त्यावर इतक्या लोकांनी प्रतिसाद देताना साधा आक्षेपही नोंदवू नये हे गाफीलपणाचे लक्षण आहे की दहशतीचे?

चित्र उत्तम आहे.