उगीच एखाद्याला शिव्या देण्यापेक्षा त्यांच्या मुद्यावर चर्चा व्हावी.
महाराजांचे कार्य विशद करा. त्यांचा समाजसुधारनेतील सहभाग सांगा. विमानात ध्वजदंड नेवू दिला नाही म्हणून तोडफ़ोड योग्य आहे का ?
श्रध्दा आणी अंधश्रध्दा यामध्ये गल्लत होतेय.