अडथळे लंघुनी सरपट दौडे घोडा ।
तो स्वारही झुके देण्या वायूस जागा ॥
रेखाटन दावी स्पष्ट वेग स्वाराचा ।
हा आविष्कारच सरस चित्रकाराचा ॥

ओंकार, तुझा हा नवाच पैलू माझ्या लक्षात आला आहे.
सुंदर! छानच कलाकारी आहे!!