उगीच एखाद्याला शिव्या देण्यापेक्षा त्यांच्या मुद्यावर चर्चा व्हावी. महाराजांचे कार्य विशद करा. त्यांचा समाजसुधारनेतील सहभाग सांगा.

येड** (**=छाप इतकाच अर्थ घ्यावा) सन्जोप शिवीगाळ करत सुटला म्हणून दुर्लक्ष केले. पिसाळलेली कुत्री भुंकायला लागल्यानंतर बाबारे तू ज्याला चावतो आहेस तो "महापुरुष आहे", "तुझ्यासारख्यावरही दया करा असे सांगणारा आहे" असे कुरवाळून सांगण्यात काही अर्थ नाही. ही काही पहिलीच वेळ नाही अंगावर धावून येणाऱ्यांची.

विमानात ध्वजदंड नेवू दिला नाही म्हणून तोडफ़ोड योग्य आहे का?
हे नेमके कळले नाही. पण कोणी अशी कुत्री दगड मारून हटविते, कोणी गोळ्या घालून, कोणी शासनाच्या गाडीत डांबून, तर कोणी स्वतः पळ काढून. सगळे मार्ग अश्यांशी योग्यच.

श्रद्धा आणी अंधश्रध्दा यामध्ये गल्लत होतेय. 
कसली आली आहे गल्लत यांत? ही काय तात्त्विक चर्चा चालली आहे असे वाटते काय तुम्हाला?

चर्चेच्या मूळ विषयांतील भाषा कशी गटारासारखी वाहते आहे ते पाहा. उगाच संन्जोप बरळत बसला आहे आणि त्याला विचारवंत म्हणायचे. तद्दन मूर्खपणा!

खुलासा - जाणीवपूर्वक असभ्य भाषा वापरली आहे. अर्थात सन्जोपच्या पातळीस पोहचणे शक्य नाही. सन्जोप यांच्याविषयी वापरलेल्या भाषेविषयी मला समज मिळेल... किंवा हा प्रतिसादही उडविला जाईल. तसे झाल्यास माझी काहीही तक्रार नाही. दुःख हे की गजानन महाराजांवर असभ्य भाषेत लिखाण झाल्याबद्दल ना काही समज ना लिखाण जप्ती.