मनोगतचा कट्टा चांगलाच बहरलेला दिसतो आहे.
वरदा, छान लिहिले आहे. सुटे सुटे अनुभव एकत्रित गुंफून छान लेख लिहिला आहे तुम्ही. मजा आली वाचून.