मा. एक_वात्रट,
अगदी बरोबर ...
आहो मुद्दामच असे लिहिलेय... त्याना कळावे खराब शब्द कसे 'लागतात' ते...ः)
बाकी फ़ारच वाईटही शब्द वापरलेत असे नाही ...काय?? ;-) 'त्याचे' सारखे तर खोडसाळ नाही ना वाटत...?? !!
मात्र आपण सादरीकरणाकडे तितकेसे लक्ष दिलेले दिसत नाही. एखादी असती तर ठीक होते, पण दरवाक्यात शुद्धलेखनाच्या चुका दिसतात. असे का?
हेही बरोबर, अजुन तितकासा सराव झाला नाही. मलाही पटतेय ते.
मला या सन्केत स्थळावर वापरला जाणारा 'फ़ॉन्ट' माझ्या सिस्टीम वर लोड करता येवु शकतो का? असेल तर कुठे मिळेल?
म्हणजे सराव करता येइल. (अजुनही अनुस्वार वगैरे देता येत नाही ः()
रन्ग - हो , मला भगवा, गुलाबी रन्ग आवडतो.
लाल रन्ग 'त्यान्चे' विचार ठळक करण्यासाठी वापरेल. असो, इथुन पुढे त्यातही सुधारणा करु.
सुचनाबद्दल धन्यवाद. आपली मदत/मार्गदर्शन आपेक्षीत आहे.
धन्यवाद,
--सचिन