शून्य,

मुळात शेगावचे गजानन महाराज आणि हल्लीचे नरेंद्र महाराज हे पूर्णपणे भिन्न आहेत.

शेगावच्या श्री गजानन महाराजांचा कार्यकाळ हा  साधारणतः १८७८(या वर्षी ते शेगाव(विदर्भ) येथे प्रकट झाले) -ते -१९१०(या वर्षी ते समाधिस्त झाले.)