अहो, मनोगताचा आणि त्यामुळे मराठीचा असा काही पगडा बसलाय की असले इंग्रजी-बिंग्रजी अम्हाला तर बुवा पटकन दिसतच नाही. कसला गाफीलपणा आणि कसली आलीय दहशत! आता मात्र लक्ष गेले.
नीलहंसा, तुझे इंग्रजी अक्षर (सुद्धा) खूपच वाईट आहे रे! हल्ली मनोगतामुळे मराठी खेरीज काहीच काहीच लिहित नाहीस वाटतं. पण शुद्धलेखन वगैरे मुळीच काढू नकोस! इंग्रजांवर सूड उगवल्याचे तेव्हढेच समाधान. 
छाया