जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी असे होण्याची नितांत गरज आहे. पूर्वापार चालत आलेल्यासगळ्याच प्रथा बरोबर आहेत असे मानणे चूक आहे. सती जाण्याची प्रथा जितकी
अमानुष होती तितकिच जातिव्यवस्थाही अमानुष आहे.