पुस्तकपरिचय छान करून दिला आहे. पुस्तक चांगले असेल यात शंका नाही. संधी मिळताच वाचेन.