प्रवासवर्णन आवडले. चित्रांनी आणि जपानी भाषेच्या फोडणीने अगदी चमचमीत झाले आहे.