सकाळ मध्ये या विषयी आले होते.  नक्की आठवत नाही कधी ते ... सापडले तर नक्कीच सान्गेन. (अन्य कोणी तो लेख वाचला असेल तर क्रुपया सान्गावे.)

महाराष्ट्रात एक डॉक्टर कुटुम्ब आहे, ज्यान्चा पूर्ण दवाखाना (हॉस्पिटल)  पवनउर्जेवर चालतो.

त्यानी दवाखान्याच्या गच्चीवरच पवन चक्की उभारली आहे.

धन्यवाद,

--सचिन

(अपूर्ण माहीती बद्दल क्ष्मस्व)