खरेच मार्मिक.
मला तर घोडा अरबी व स्वार ईशान्यभारतीय (!) वाटतो आहे. ;-)
मला तर दोघेही ईशान्यभारतीय वाटताहेत. :) किंवा घोडा पोनी असावा. कारण त्यावरील स्वार किशोरवयीन दिसतो, वाटतो आहे. :))
बाकी चित्र छान. चित्तरंजन