इमारतीच्या गच्चीवर सोलर पॅनेल उभारून त्याद्वारे गरम पाणी मिळू शकते.
(घरातील सर्वात जास्त विजेचे बिल गीझर किंवा तत्सम पाणी तापवायच्या उपकरणामुळेच येते)

जरी ही पॅनेल्स महाग असली तरी ही कायमस्वरूपी बचत आहे. तसेच ४-५ कुटुंबांनी मिळून खर्च केल्यास परवडतो.

(माहिती स्रोत- नातेवाईकांकडे बघितले)