हे म्हणे कुठलेसे महाराज सतत म्हणत असत. ........अर्थहीन बडबड .......

बाकी सगळे सोडले तरी 'गजानन महाराज' हे अर्थपूर्ण नावाऐवजी ते 'अर्थहीन' शब्द तुमच्या चांगलेच लक्षात राहिले आहेत की !! विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का ??