घरातील मुलगी ही काही टेबल खुर्ची वा अन्य वस्तुप्रमाणे आहे की ती अमुक एक घरात द्यायची असते? आधुनिक जमान्यात तो निर्णय मुलीने घ्यायचा असतो की आपला नवरा कोण हवा.