आपण आक्षेप घेअतलात त्याबद्दल आनंद आहे. पुढच्या वेळी ही चूक टाळण्याचा प्रयत्न करेन.
स्वाक्षरी आणि दिनांक ह्याबाबतीत मी नेहमी इंग्रजीच वापरतो आणि वापरत राहीन. मनोगतवर ते दिसणार नाही याची काळजी मात्र यापुढे घेईन.