धन्यवाद सचिन आणि मेघदूत,

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या इमारतीमध्ये मध्यभागी एक मोकळी जागा ठेवली आहे, आणि त्यावर काचेचा (प्लॅस्टिक) एक मोठा घुमट बसवला आहे. ज्यायोगे या मधल्या जागेत दिवे नं लावताही छान प्रकाश येतो. (माहितीचा स्रोत - सकाळमधील बातमी).

सौर उर्जेचा हा फार सुंदर पद्धतीने उपयोग केला आहे.