आधुनिक जमान्यात तो निर्णय मुलीने घ्यायचा असतो की आपला नवरा कोण हवा.
हा निर्णय त्या मुलीने घेतला आणि परजातीतला साथिदार निवडला तर आजच्या ह्या 'आधुनिक' जमान्यात किती घरांमध्ये कोणताही विरोध न होता ह्या तरुणीचा विवाह होतो?
शेवटी प्रश्न 'आपली मुलगी परजातीत द्यायची?' ह्यावर येऊनच थांबतो. ह्याला अपवाद जरूर असतात परंतु आजूबाजूला बघितले तर आजच्या आधुनिक जमान्यातही मुख्य प्रवाह असाच दिसतो.