जीएस, पुस्तक परिचयासाठी धन्यवाद. बाबा आमटे आणि साधनाताईसारखे लोकसेवेकरता वाहून घेतलेल्यांच्या आयुष्याचे नेमके वर्णन साधनाताईंनी केले आहे. त्यात साहित्यिक मूल्ये शोधणे हेच मनाला फारसे पटत नाही. एका व्रतस्थ आयुष्याचा परिचय म्हणून हे पुस्तक जरूर वाचनीय आहे.