पेपर स्प्रे आणि स्टन गन यांना बंदी असल्याचा स्पष्ट उल्लेख सीमाशुक्ल खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर दिसला नाही. विमानप्रवासाशी संलग्न योग्य ती खबरदारी घेऊन तुम्ही या दोन्ही गोष्टी भारतात नेऊ शकाल असे वाटते.
तसेच, भारतात येणारे अमेरिकी (स्त्री) पर्यटक या गोष्टी भारतात बिलकुल आणत नसतील असे वाटत नाही.