ओंकार किंवा नीलहंसावरून चित्रकार मराठीच आहे ते कळत नाही. मराठी लेखन करणारी व्यक्ती मराठी असतेच असे नाही. स्वाक्षरी  व्यक्तिगत बाब आहे व ती कशी असावी ते सुद्धा. प्रत्येक आक्षेप जाहीर असावा असे बंधन नाही.

दहशत कुणाची ते स्पष्टवक्त्याने स्पष्ट करावे.

हा प्रतिसाद स्पष्टवक्त्यासाठी आहे... प्रतिसाद त्या प्रतिसादाला कसा जोडायचा?