कारे भुललासि वरलीया रंगा
ऊस असे डोंगा परी रस नाही डोंगा
-संत चोखामेळा

(दुरुस्तीबद्दल विनायकरावांना धन्यवाद.)

भावार्थ-
बाह्य रूपाला फसू नका. ऊस जरी वाकडा असला तरी त्याचा रस गोडच असतो बरे!

(आणि त्या ऊसाच्या रसापासून बनवलेला गूळ सुद्धा गोडच असतो बरे! पण मराठीत गुळाचे आणि एका चतुष्पाद प्राण्याचे नाते सांगणारी एक म्हण आहे म्हणे!)