आजच्या समाजजीवनात आदर्श वाटावा अशा समाज सेवकाच्या जीवनावरचे पुस्तक वाचायला नक्कीच आवडेल.
पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद!