आमच्या ९वी परीक्षेत आम्हाला Computer या विषयात खालील प्रश्न आला होताः
"व्हॉट इज 'रन' कमांड ऍण्ड हाउ टू गिव इट?"
माझ्या नंदन पाध्ये नावाच्या महान मित्राने खालीलप्रमाणे महान उत्तर दिलं,
"व्हेन वी टेल कॉम्प्युटर टू 'रन', इट स्टार्टस रनिंग. दॅट्स हाउ रन कमांड इज गिवन!"