'१)
तीने चोरी केली. ( भविष्यकाळ करा )
उत्तरः ती तुरुंगात जाईल.
२) 'जुन्या सिल्याबसमधला' एक प्रश्न्न
योग्य पर्याय निवडा
खालीलपैकी कोणती गोष्ट पाण्यात बुडत नाही ?
१) दगड
२) लोखंड
३) एन्ऱॉन प्रकल्प
४) काचेचा भरीव गोळा
अभिजित