गरम तेलामध्ये थोडे हिंग घालुन त्यात वाटलेली डाळ घालावी आणि त्यात तिखट, मीठ, बडीशेप, काळी मिरि, आले घालावे....व ते  थोडे परतून घ्यावे

ह्या मुळे मिश्रण कच्चे राहणार नाही.