>> तसे बघीतले तर बरेच मनोरुग्ण अशी अर्थहीन बडबड करत असतात.
नुसती बडबडच नाही, तर अर्थहीन लिखाणही करत असतात की ! 'तसे' बघा नाहीतर 'असे' बघा! काहीहीहीहीही!
>> ते सगळेच महाराज की काय?
ते सगळे महाराज आहेत की नाही माहीत नाही, पण महाराजपदासाठी मनोगतवाल्यांना नवा कँडिडेट जरूर मिळाला आता! काहीहीहीहीही!
>> बेडोल शरीराचे, अर्धनग्न अवस्थेतले, गान्जाची चिलीम फुन्कणारे असे लोक अवतारी पुरुष कसे असू शकतात?
अक्शी बराबर! चांगले बॉडीबिल्डर, सुटाबुटातले, आणि सिगार फुंकणारे लोकच अवतार म्हंटले गेले पायजेत!
जय हो मॉडर्न बाबा की !!! (असला एक फोटो असला तर लगालग पाठवून द्या!) काहीहीहीहीही!