सन्जोप,

ह्या असल्या विधानांवरून तर अजिबात जबाबदार वाटत नाही.
मनोगत हे जरी खूल व्यासपीठ असलं तरी लिहिण्याच्या काही मर्यादा असता.
कुठल्याही गोष्टी कडे आपण ज्या दृष्टिकोनातून बघतो तशीच ती आपल्याला दिसते.तुमच्या विधानांवरून तुमचा दृष्टिकोन फारच विकृत वाटला.
हा असला प्रकार अजिबात खपवून घेता कामा नये.

संतप्त मनोगती.