पहिलीच्या तोंडी परीक्षेत आमच्या वाड्यातील एका चिंट्याने दिलेले हे उत्तर -

प्रश्न = कपडे वरचेवर का धुतात?
उत्तर = कारण आम्ही वरच्या मजल्यावर राहतो म्हणून.