मृदुला, तुमचे 'मार्मिक' विवेचन आवडले. विविध प्रकारच्या गायी व त्या बांधण्यासाठी विविध चबुतरे राजाच्या बागेत असतील हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं!! प्रवासी महाशयांनी मात्र खरं कारण सांगून भान आणलं.