हाहाहाहा.
समीर सूर्यकांत ह्यांचा तुम्ही इथे दिलेला किस्सा अफलातून आहे आणि त्यांची स्वतःलाच बोचकारणारी विनोदबुद्धीही (सेल्फ़ डेप्रकेटिंग सेन्स ऑफ़ ह्यूमर चा सैलसा अनुवाद).
चित्तरंजन