रोजनिशीचे शेवटचे पान वाचून माझ्या एका चळवळ्या मित्राची आठवण झाली. असो. छान, ध्येयवादी लिखाण आहे. मिश्यांचे उल्लेख  आत्मचरित्रात्मक(ऑटोबायोग्राफ़िकल) असावेत. तो भाग विशेष आवडला. आजकाल काय मावशीबाईंनाही मिश्या असू शकतात.

पण हा विवेक कोण? त्याने कारकुनावर प्रचंड दबाव, दडपण आणलेले दिसते. हे बरे नाही.