मतला विशेष आवडला. सावलीसुद्धा. बऱ्याच दिवसांनी तुमची गझल वाचायला मिळाली. आनंद वाटला. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.