मा. विनायक,

फ़ारच छान !! आम्ही सगळ्यानी निषेध वगैरे केले, आपापल्याबुद्धीनुसार महाराजान्चे नी अशाच व्यक्तिन्च्या दिसण्यावागण्याचे/विचारन्चे स्पष्टीकरण देण्याचा यत्न केला, पण आपण एकदम ' श्रीगजाननविजय चा च सन्दर्भ दिलात ... फ़ारच छान!! मनापासुन आवडले.

सन्जोपराव यान्च्या "याचा काय अर्थ?" ला  अगदी योग्य उत्तर दिलेत.

अभिनन्दन!!

--सचिन