आपण भोपाळमधे राहून मराठी संस्कृती टिकवण्याची धडपड करत आहात हे पाहून अत्यानंद झाला.खरोखरच आपली ही मराठी भाषा, मराठी संस्कृती महान आहे, मला तर कधीकधी वाटतं की आपलं नशीब मोठं थोर म्हणूनच आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. असो. आपल्या प्रयत्नांना यश लाभो हीच ईश्वराकडे प्रार्थना !

एक_वात्रट