श्री कुल,
'त्या'ला आणि 'ति'ला एकच सांगवेसे वाटते.....
कहॉ आ के रुकने थे रास्ते, कहॉ मोड था उसे भूल जा !
वो जो मिल गया उसे याद रख, जो नही मिला उसे भूल जा !!
वो तेरे नसीब की बारिशे किसी और छत पे बरस गयी !
दिल-ए-बेख़बर मेरी बात सुन, उसे भूल जा उसे भूल जा !!
आपल्या हातात कुठली पानं येणार हे आपण ठरवत नसतो. पण हवी ती पानं आली नाहीत म्हणून हा डाव मोडायचा नसतो. हातात जी पानं आली त्यांनीच जो डाव रंगवतो, त्यालाच खऱ्या अर्थानं जगता येते.
थोडक्यात,
जीवन गाणे गातच ह्रावे, जीवन गाणे गातच ह्रावे..........................
आपला,
शशांक