सर्वांना धन्यवाद. बरीच वर्षे काही विषय ठरवून निवडक वाचन चालले होते. आता काही काळ 'सहज' वाचायचे. जे वाचू त्याबद्दल थोडेसे लिहायचे असे ठरवले आहे. छोटे मोठे चांगले वाईट आवडलेले नावडलेले असा काही भेदभाव न करता...