...

त्याने सर्व मार्गाने प्रयत्न करुन सुद्धा त्याच्या घरुन परवानगी मिळाली नाही

>>>

या  ओळी मधे आपण सांगितलेले सर्व मार्ग झालेले आहेतच... आणि त्या अगोदरील टिंब हे मधला काळ दर्शवितात म्हणजे हा निर्णय पुरेश्या काळानंतर घेतलेला आहे...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद